Saturday 19 December 2009

सप्रेम नमस्कार

!श्री!

सप्रेम नमस्कार,
लिहिण्यास कारण की मी माझया संकेत पृष्ठावर माझ लिखाण सहर्ष सादर करत आहे. माझा कुठल्या एका विषयात हातखंडा नाहीए त्यामुळे मला ज्याविषयावर वाटेल त्यावर लिखाण करण्याचा प्रयत्‍न करेन. पूर्णपणे व्यक्तिस्वातंत्र्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर संकेत पृष्टा सारखी गोष्ट नाही असा मला स्वतला वाटत.आपण ह्या ब्लॉगवर नियमित येणे करावे ही विनंती. आपल्याला सूचना, सल्ले काही द्यायचे असल्यास अवश्य द्यावे.

आपला आभारी
इंद्रनील